कागदपत्रांची पडताळणी वेळेत करून घेणेबाबत.(स्मरणपत्र)
परिपत्रक
महाज्योतीच्या PhD Fellowship 2022 करिता अर्ज केलेल्या उमेदवारांना कळविण्यात येते की, दि.27/08/2022 च्या परिपत्रकान्वये दि.01/09/2022 ते दि.15/09/2022 या कालावधी दरम्यान मूळ प्रमाणपत्र तसेच कागदपत्रे पडताळणी करून घेण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या.
ज्या उमेदवारांनी अद्याप मूळ कागदपत्र/प्रमाणपत्र पडताळणी करून घेतलेली नाही अश्या उमेदवारांनी दि.15/09/2022 पर्यंत पडताळणी करून घ्यावी.
जे उमेदवार मूळ कागदपत्र/प्रमाणपत्र पडताळणी करून घेणार नाहीत अश्या उमेदवारांचा मूळ अर्ज बाद अथवा रद्द ठरविण्यात येईल याची नोंद घ्यावी.
प्रकल्प व्यवस्थापक
महाज्योती,नागपूर
Cookies
We serve cookies. If you think that's ok, just click "Accept all". You can also choose what kind of cookies you want by clicking "Settings".