ज्या उमेदवारांचे आपेक्ष असतील त्यांनी परिपत्रकात नमूद मेल आय डी वर आपले आक्षेप पुराव्या सहित दि.१२ नोव्हेंबर २०२२ पर्यंत सादर करावेत. आक्षेपांची छाननी करून योग्य असल्यास सुधारित यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
प्रकल्प व्यवस्थापक,
महाज्योती,नागपूर
Cookies
We serve cookies. If you think that's ok, just click "Accept all". You can also choose what kind of cookies you want by clicking "Settings".